Ferfar #5999 · वालवड
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- रविंद्र श्रीरंग घुले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मौजे वालवड येथील खातेदार बालाजी लक्ष्मण मोहिते यांच्या नावे गट नंबर मध्ये 77 मध्ये 2.82 हे.आर. अशी शेतजमीन असून त्यापैकी त्यांनी 1.00 हे.आर दक्षिणेकडील क्षेत्र हे त्यांची पत्नी रुपाली बालाजी मोहिते यांच्या नावे वाटणी करून दिले.
वरीलप्रमाणे शेतजमिन नामे करण्याकरिता अर्ज व 100 रु.स्टॅम्पवर वाटणीपत्र (69 AB 524052) प्राप्त झालेवरून नावे दाखल केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.