Ferfar #1872 · चुंबळी
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- मयुरी विजयकुमार फुलारी
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
कोर्ट डिग्री नोंद.
अर्जदार :- प्रतिवादी :- बाळु विठ्ठल खराडे यांनी अर्ज व मे.सिव्हील जज्ज सि.डी.सो. भूम.यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.२९४/२०२६.नि.क्र.११.दि.१८/०७/२०२६.रोजीचे तडजोड पुरसीस देऊन विनंती केली आहे कि,त्यांचे नावे व इतर यांचे नावे असलेली चुंबळी येथील जमीन गट नं.२९७.क्षेत्र २.हे.१९.आर.जमीन असून सदर जमिनीची त्यांनी खालील प्रमाणे वाटणी केली.
वादी :- कुमार विठ्ठल खराडे यांना गट नं.२९७.क्षेत्र १.हे.०९.आर.
प्रतीवादी:- शंकर विठ्ठल खराडे यांना गट नं.२९७.क्षेत्र १.हे.१०.आर.
तसेच पेरणबाई विठ्ठल खराडे ह्या मयत असल्यामुळे त्यांचे नाव ७/१२ वरून कमी केले.
तसेच गट नं.२९७.मधे एक विहीर असून सदर विहिरीत कुमार विठ्ठल खराडे व शंकर विठ्ठल खराडेव यांचा प्रत्येकी १/२.हिस्सा.
सदर जमिनीची त्यांनी वरील प्रमाणे कोर्ट तडजोडीनुसार वाटणी केली.
कोर्ट तडजोडी प्रमाणे फेरफार ला नोंद घेऊन पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर....