सातबारा Watch

← गणेगाव

Ferfar #2782 · गणेगाव

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
जया महादेव सुतार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार गोपीनाथ जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव यांनी कोड तडजोड आधारे फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज केला असे. मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे कोर्टातील रे दि मु न 402/2026 नुसार तडजोड झाली त्याचा तपशील पुढील प्रमाणे वादी 1.गोपीनाथ जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव प्रतिवादी 1.सतीश जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव 2.काशिनाथ जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव यांनी मौजे गणेगाव येथील गट नंबर 191 येथील शेत जमिनीचे खालील प्रमाणे तडजोड पत्र आधारे वाटणी करून घेतली आहे मौजे गणेगाव येथील गट नंबर 191 मधील क्षेत्र 0 हेक्टर 87 आर पैकी वादी 1.गोपीनाथ जालिंदर घोडके व प्रतिवादी 1.सतीश जालिंदर घोडके 2.काशिनाथ जालिंदर घोडके यांना प्रत्येकी 0 हेक्टर 29 आर एवढे वाटून देण्यात आलेले आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.