सातबारा Watch

← पिंपळगाव

Ferfar #685 · पिंपळगाव

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
जया महादेव सुतार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : 1.आसमा नसीर शेख 2.शहनाज नसीर शेख लिहून घेणार : 1.रियाज नसीर शेख यांचे सामाईक क्षेत्र मौजे पिंपळगाव येथील गट नंबर 42 मध्ये 05 हेक्टर 99 आर व पोट खराब 0 हे 07 आर एवढे असून लिहून देणार 1 व 2 यांनी लिहून घेणार 1 यांना नोटरी द्वारे बक्षीसपत्र करून दिले आहे. चतुसीमेतील नमूद शेतजमीन,यातील दगड, माती, बांध, बंधारे, झाडे, झुडुपे, ताळ्या, पाषाण, उरळ्या व इतर वस्तु सह व वहिवाटीच्या जाणे येण्याचा हक्कासह या बक्षीस पत्राचा विषय आहे. नोटरी दस्त क्रमांक 984/2026 दिनांक 08/10/2026 रोजी करण्यात आले. सदर बक्षीस पत्र लिहून घेणारे चे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले. सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.