सातबारा Watch

← सुकटा

Ferfar #1710 · सुकटा

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
186/अ, 194/अ, 195/ब
Talathi
सुरेश मुरलीधर वाघमारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 कोर्टतडजोड मे. दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO. 496/21 दिनांक: 25/09/2021 च्या आदेशान्वये वादी बाळासाहेब गोवर्धन नरके प्रतिवादी नागनाथ गोवर्धन नरके मौजे सुकटा ता. भूम येथील शेतजमिनीचे खालील प्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे. वादी बाळासाहेब गोवर्धन नरके यांना गट क्र. 186/अ मध्ये क्षेत्र 0.74 हे.आर प्रतिवादी नागनाथ गोवर्धन नरके यांना गट क्र. 186/अ मध्ये क्षेत्र 0.20 हे.आर, गट क्र. 194/अ मध्ये क्षेत्र 0.19 हे.आर, गट क्र. 195/ब मध्ये क्षेत्र – 0.35 हे.आर वरीलप्रमाणेमा.दिवाणीन्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांच्या आदेशाने सदर नोंद घेण्यात आली .करिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.