सातबारा Watch

← सुकटा

Ferfar #1713 · सुकटा

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
110, 118/ब, 119/क, 121/ब
Talathi
सुरेश मुरलीधर वाघमारे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी लि.धाराशिव शाखा भूम गहाणखत लिहुन देणार : अर्जुन अभिमान शिंदे रा. सुकटा यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2696-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110, 118/ब, 119/क, 121/ब क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन अभिमान शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.