Ferfar #1824 · वाकवड
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
पोटभाडेपट्टा (Sub – Lease Deed )
लिहून घेणार :- सेरेंटिका रिन्यूबल इंडिया 4 प्रा.लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नथुराम शिंदे गुरुग्राम हरियाणा-122008
लिहून देणार :- सेरेंटिका रिन्यूबल इंडिया 5 प्रा.लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नथुराम शिंदे गुरुग्राम हरियाणा-122008
यांनी दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील दस्त क्रमांक – 1318/2025 दिनांक 11/09/2025 प्रमाणे सर्व्हे क्रमांक – 134/अ मधील 1 हे. 38 आर क्षेत्र, सर्व्हे क्रमांक – 136/ड मधील 1 हे. 40 आर, सर्व्हे क्रमांक – 99/अ मधील 1 हे. 77 आर व सर्व्हे क्रमांक – 99/क मधील 1 हे. 07 आर क्षेत्राच्या भाडेपट्ट्याचे सबलीज करून दिले आहे.
अपत्रकावरून नोंद घेतली.