Ferfar #1900 · उळूप
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 529
- Talathi
- विकास श्रीराम कवडे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार :- शुभम विठ्ठल लोणकर रा उळूप ता भूम यांनी अर्जासोबत दुय्यम निबंधक भूम यांचे कडील खरेदी झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की,
लिहून देणार :- सुमित्रा सर्जेराव माळी यांचे गट नं. 529 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9400 हे.आर पैकी 0 हे 41 आर हे त्यांनी,
लिहून घेणार :- शुभम विठ्ठल लोणकर यांना दुय्यम निबंदक भूम यांचे कडील खरेदी दस्त क्र 2104 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रुपये रक्कम 435000 /- घेऊन खरेदी दिली. त्यानुसार फेरफार 1883 प्रमाणित झाला असून सदर फेरफार मध्ये लिहून घेणार यांचे नावे 0 हे 40 आर अशी लागलेली आहे. सबब नोंद दुरुस्त करून खरेदी प्रमाणे 0 हे 41 आर अशी नोंद करण्यात आली.
अशी नोंद झाली आहे. सबब खरेदी नुसार नोंद घेनेत आली.
पुढील कार्यावाहीस्तव सादर.