सातबारा Watch

← भोनगिरी

Ferfar #1124 · भोनगिरी

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/अ
Talathi
स्नेहा महादेव सुरवसे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्शियल सर्व्हीसेस प्रा.लि.शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : तात्या रावसाहेब कुटे रा. भोनगिरी यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2617-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/अ क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्या रावसाहेब कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.