सातबारा Watch

← भूम (ग्रामीण)

Ferfar #16149 · भूम (ग्रामीण)

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
364/अ
Talathi
प्रशांत गुळवे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 स्मरण टिपण वाटणीपत्राची नोंद ;- अर्जदार पुनम सोमनाथ जिकरे रा.भूम यांनी अर्ज व सोबत रु.100/- चे स्टॅम्प क्र. 70 AB 498909 वर दि. 11/08/2026 रोजी नोटरी क्र. 50955 यांचे समक्ष नोटरी केलेले स्मरण टिपण वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की मौजे भूम शिवारातील सोमनाथ सुरेश जिकरे याच्या मालकीची ग.न 364 अ मधील जमीन त्यांनी खालीलप्रमाणे कुटुंबाअंतर्गत पत्नीला वाटून दिली व घेतली आहे. 1)पुनम सोमनाथ जिकरे ग.न. 364 अ क्षेत्र 00 हे 10 आर तरी वरीलप्रमाणे क्षेत्राची नोंद मालकी हक्कात यावी असा अर्ज व सोबत नोटरी स्मरण टिपण वाटणीपत्र आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.