सातबारा Watch

← भूम (ग्रामीण)

Ferfar #16235 · भूम (ग्रामीण)

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
256/ब
Talathi
प्रशांत गुळवे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार- 1)योगेश देविदास पंडित ,2)शाम किसनराव वेदपाठक व 3)सुरेश माधवराव पंडित रा.भूम ता. भूम यांनी अर्जासोबत श्री. संत नरहरी सोनार (सुवर्णकार)गृह निर्माण .संस्था म. भूम यांची भूखंड वाटपाची यादी व पत्र देऊन विनंती केली आहे कि मौजे भूम येथील ज.स.न. 256/ब मधील क्षेत्र संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार अर्जदार 1) योगेश देविदास पंडित यांना 0.01 आर व 0.01 आर एकूण 0.02 आर 2) किसन बंडोबा वेदपाठक मयत यांचे वारस शाम किसनराव वेदपाठक यांना 0.01 आर व 3)सुरेश माधवराव पंडित यांना 0.01 आर वाटप करण्यात आले आहे.अर्ज व ठरावानुसार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.