Ferfar #16236 · भूम (ग्रामीण)
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/ब
- Talathi
- प्रशांत गुळवे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
हिब्बा नामा नोंद ;-
अर्जदार शाखालेद खलील बागवान रा.भूम यांनी अर्ज व सोबत रु.100/- चे स्टॅम्प क्र. 70 AB 117860 वर दि. 22/10/2026 रोजी नोटरी क्र. 4622 यांचे समक्ष नोटरी केलेले हिब्बानामा (बक्षीसपत्र ) सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की अर्जदार शाखालेद खलील बागवान यांना मौजे भूम शिवारातील तय्यबअली हुसेनअली सय्यद यांच्या मालकीची ग.न 22 ब मधील जमीन त्यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे हिब्बानामा आधारे दिली आहे.
1)शाखालेद खलील बागवान ग.न. 22 ब क्षेत्र 00 हे 02 आर
तरी वरीलप्रमाणे क्षेत्राची नोंद मालकी हक्कात यावी असा अर्ज व सोबत हिब्बानामा आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.