सातबारा Watch

← भूम (ग्रामीण)

Ferfar #16237 · भूम (ग्रामीण)

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
प्रशांत गुळवे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 हिब्बा नामा नोंद ;- अर्जदार इस्माईल सलीम बेग रा.भूम यांनी अर्ज व सोबत रु.100/- चे स्टॅम्प क्र. 69 AB 652243 वर दि. 24/08/2026 रोजी नोटरी क्र. 50926 यांचे समक्ष नोटरी केलेले हिब्बानामा सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की अर्जदार इस्माईल सलीम बेग यांना मौजे भूम शिवारातील रोशनबी जाफरबेग मोगल यांच्या मालकीची ग.न 308 मधील जमीन त्यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे हिब्बानामा आधारे दिली आहे. 1)इस्माईल सलीम बेग ग.न. 308 क्षेत्र 00 हे 01 आर तरी वरीलप्रमाणे क्षेत्राची नोंद मालकी हक्कात यावी असा अर्ज व सोबत नोटरी हिब्बानामा आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.