सातबारा Watch

← वंजारवाडी

Ferfar #1745 · वंजारवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
थोरात व्ही आर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2024/महसूल/जमा-1/कावी-305 आदेश दिनांक : 29/09/2024 वरील आदेशां नुसार मौजे वंजारवाडी ता.भूम येथील सामाईक जमीन खात्यातील जमीन खातेदार दत्तात्रय कमलाकर जगदाळे यांचे मौजे वंजारवाडी ता.भूम येथील ज.ग.न.३६२ क्षेत्र ०.८२ हे.आर मध्ये पप्पु कमलाकर जगदाळे असे आहे.त्यांनी आधार कार्ड व महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात दत्तात्रय कमलाकर जगदाळे असे दुरुस्त करून त्या प्रमाणे ७/१२ पत्रकात दुरुस्त करण्यासाठी मा.नायब तहसीलदार साहेब यांनी आदेशित केले आहे.आदेशां प्रमाणे नोंद घेतली.नोंद पुढील कार्य वाहिस्त्व साद.