Ferfar #1747 · वंजारवाडी
भुम, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/2
- Talathi
- थोरात व्ही आर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : पसभू/कृषी/विघयो/कवी-९०/२६
आदेश दिनांक : 20/07/2026
पंचायत समिती भूम कृषी विभाग यांचे कडून पत्र क्र पसभू/कृषी/विघयो/कवी-९०/२६ .दिनांक : 20/07/2026 प्राप्त झाले आहे की,मौजे वंजारवाडी ता.भूम येथील ज.ग.न.१६८/२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत एक विहीर लताबाई कांतलिंग थोरात यांनी खोदली आहे .याची ७/१२ पत्रकात नोंद व्हावी असे कळवले आहे .पत्रा प्रमाणे नोंद घेतली .नोंद दप्तरी दाखल,असे.