Ferfar #1748 · वंजारवाडी
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार:नागनाथ शामराव डोंबाळे रा.वंजारवाडी ता.भूम यांनी अर्ज व सोबत १०० रु चे मुन्द्रांक क्र.६९ ab ६५३८२३ वरती स्मरण टिपण वाटणी /समंतीपत्र लिहून ठेवले आहे की,मौजे वंजारवाडी ता.भूम येथील ज.ग.न.२४८ क्षेत्र ०.४७ हे.आर व ज.ग.न.२४५ क्षेत्र ०.४७ हे.आर आहे.सदर क्षेत्र त्यांनी त्यांची मुलगी हर्षदा नागनाथ डोंबाळे यांना ज.ग.न.२४८ क्षेत्र ०.४७ हे.आर व ज.ग.न.२४५ क्षेत्र ०.४७ हे.आर हे क्षेत्र यांचे नावे केले आहे .याची ७/१२ पत्रकात नोंद व्हावे असा अर्ज आला आहे .अर्जा प्रमाणे नोंद घेतली.नोंद पुढील कार्य्वाहीस्त्व सेवेत सादर.