Ferfar #2035 · आरसोली
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार :अजिनाथ राजाराम पवार रा.भूम ता.भूम यांनी अर्ज व सोबत १०० रु चे मुन्द्रांक क्र.69 ab 800350 वरती स्मरण टिपण /सहमती पत्र लिहून ठेवले आहे की,मौजे आरसोली ता.भूम येथील ज.ग.न.१५१ क्षेत्र १.२५ हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र २.३७ हे आर हे गोपीनाथ राजाराम पवार ,जगन्नाथ राजाराम पवार ,नवनाथ राजाराम पवार अजिनाथ राजाराम पवार व संजय वैजिनाथ पवार यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र आहे.सदर क्षेत्र त्यांनी पुढील प्रमाणे वाटप करून घेतले आहे.
१)गोपीनाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र ०.३१ हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.४२हे.आर
२)जगन्नाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र ०.३२हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.४१ हे.आर
३)नवनाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.७२हे.आर
४)अजिनाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र ०.३१हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.४१हे.आर
५)संजय वैजिनाथ पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र०.३१ हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र०.४१ हे.आर
या प्रमाणे झालेले वाटप ७/१२ पत्रकात नोंद व्हावे असा अर्ज आला आहे .अर्जा प्रमाणे नोंद घेतली .नोंद पुढील कार्य वाहिस्त्व सेवेत सादर.