सातबारा Watch

← आरसोली

Ferfar #2040 · आरसोली

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
517
Talathi
थोरात व्ही आर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., धाराशिव शाखा भूम गहाणखत लिहुन देणार : आनंद भिष्माचार्य खराडे रा. आरसोली यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2682-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद भिष्माचार्य खराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.