सातबारा Watch

← अंजनसोंडा

Ferfar #1796 · अंजनसोंडा

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
6/ब, 73/ब, 78/ब/2, 9/अ, 9/ब/2
Talathi
वैशाली सौदागर पतंगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा ईट. लिहून घेणार : नामदेव जयवंता माळी नामदेव जयवंता माळी यांनी मौजे अंजनसोंडा,ता.भूम जि.धाराशिव येथील गट नं.6/ब,73/ब,78/ब/2,9/अ,9/ब/2 मधील क्षेत्रावर फेरफार क्र.1030 ने बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा ईट यांचा रु.117000/- घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा ईट यांचेकडील जा.क्र.AX/IEET/687/Charge Remove/2026-27 दिनांक 12/10/2026 चे पत्र व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.