सातबारा Watch

← देवळाली

Ferfar #5390 · देवळाली

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
विकास भानुदास कोळी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नाव दुरुस्ती नोंद अर्जदार-बाळासाहेब कूर्मदास आगाव यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र (P-2697179) देऊन विनंती केली आहे की, त्याचे नावावरील मोजे- देवळाली मधील जमीन गट नं/स.नं 197 मध्ये त्यांचे नाव बाळू कूर्मदास आगाव असे असून त्यांचे महाराष्ट्र शासन राजपत्र (P-2697179) नुसार नाव बाळासाहेब कूर्मदास आगाव अशी नोंद 7/12 पत्रकी लावणे अर्जा प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र (P-2697179) वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.