सातबारा Watch

← देवळाली

Ferfar #5391 · देवळाली

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
विकास भानुदास कोळी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 कोर्टतडजोड मे. दिवाणी न्यायधीश साहेब वरिष्ठ स्तर भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO.207/2026 दिनांक 09/05/2026 च्या आदेशान्वये वादी हनुमंत भिमराव खैरमोडे(कोळी) व प्रतिवादी 1. भिमराव पांडुरंग कोळी व 2. कंपाबाई भिमराव कोळी यांनी मौजे देवळाली ता. भूम येथील शेतजमिनीची खालीलप्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे. वादी हनुमंत भिमराव खैरमोडे(कोळी) यांना गट क्र 215 मध्ये क्षेत्र 0 हे. 80 आर प्रतिवादी 1. भिमराव पांडुरंग कोळी यांना गट क्र 215 मध्ये क्षेत्र 0 हे. 07 आर. वादी क्र 2 यांनी त्यांचा हक्क वादी प्रतिवादी क्र 1 यांच्या हक्कात हक्कसोड करून दिलेला आहे वरील प्रमाणे मे. दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांच्या आदेशान्वये सदर नोंद घेण्यात आली. करिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.