Ferfar #5395 · देवळाली
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि., शाखा परंडा
गहाणखत लिहुन देणार : उजनावती बिभीषण पाटूळे ,गोकुळ बिभीषण पाटोळे ,रामा बिबिशेन पाटुळे रा. देवळाली यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2562-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1060000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397, 401 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उजनावती बिभीषण पाटूळे ,गोकुळ बिभीषण पाटोळे ,रामा बिबिशेन पाटुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1060000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.