Ferfar #5400 · देवळाली
भुम, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 362
- Talathi
- विकास भानुदास कोळी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर
लिहून देणार : दत्तात्रय अजिनाथ विधाते रा. देवळाली ता.भूम जि.धाराशिव यांनी रक्कम रुपये 200000/-(अक्षरी दोन लाख रु) कर्ज घेऊन गट नंबर 362 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा बार्शी यांचेकडील पत्र क्रमांक KCC/7764/2026/13/ULM दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.