सातबारा Watch

← गिरवली

Ferfar #1812 · गिरवली

भुम, धाराशिव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
वैशाली सौदागर पतंगे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 संमतीपत्र मौजे गिरवली येथील खातेदार श्री रणजीत दादाराव सातपुते यांच्या नावे मौजे गिरवली येथे गट नं./सर्वे नं. 10/ब मध्ये क्षेत्र 0 हे. 09.50 आर, गट नं./सर्वे नं. 51/9 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर व गट नं./सर्वे नं. 62 मध्ये क्षेत्र 1 हे. 54 आर. शेतजमीन असून त्यापैकी काही शेतजमीन त्यांनी त्यांची पत्नी यांना पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली आहे. 1) कोमल रणजीत सातपुते यांना गट नं./सर्वे नं. 62 मध्ये क्षेत्र 00 हे. 90 आर 2) रणजीत दादाराव सातपुते यांना गट नं./सर्वे नं. 10/ब मध्ये क्षेत्र 0 हे. 09.50 आर, गट नं./सर्वे नं. 51/9 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर. व गट नं./सर्वे नं. 62 मध्ये क्षेत्र 0 हे. 64 आर शेतजमीन स्वतःच्या नावे ठेवली आहे करिता शेतजमीन नामे करण्यासाठी रजिस्टर नोटरी क्र. 50932/2026 दिनांक 13/10/2026 नुसार 100 च्या बॉंडवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर