सातबारा Watch

← गिरवली

Ferfar #1813 · गिरवली

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
85/1
Talathi
वैशाली सौदागर पतंगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित, भूम. लिहून घेणार : श्रीमती आशाबाई सुखदेव साठे, भाऊसाहेब सुखदेव साठे, विजय सुखदेव साठे व सोमनाथ सुखदेव साठे रा. सोन्नेवाडी ता. भूम्. श्रीमती आशाबाई सुखदेव साठे, भाऊसाहेब सुखदेव साठे, विजय सुखदेव साठे व सोमनाथ सुखदेव साठे रा. सोन्नेवाडी यानी मौजे गिरवली ता.भूम, जि.धाराशिव येथील गट नं 85 /1 मधील क्षेत्रावर फेरफार क्र. 1495 व 1498 ने रु. 10,00,000/- जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित, भूम. यांचा घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित, भूम. यांचेकडील जा. क्र. JNSBB/२४६/०९/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ चे पत्र व विजय सुखदेव साठे रा. सोन्नेवाडी यांनी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.