Ferfar #1896 · जेजला
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
संमतीपत्राने लिहून देणार – जयदीप दादाराव भोसले रा.जेजला ता.भूम यांनी अर्जासोबत 100 रु.स्टँम्प क्र. 69AB 653538 दि.19/10/2026 वरील नोटरी संमती स्मरणटिपण देऊन विनंती केली कि,मौजे जेजला येथील जमीन सर्वे नं. 131/अ व 94 मधील त्यांचे नावे असलेली वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाची जमीन त्यांनी विनामोबदला खालीलप्रमाणे आपापसात वाटून घेतली आहे-
संमतीपत्राने लिहून घेणार-
1) जयदीप दादाराव भोसले यांनी सर्वे नं. 131/अ पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 02 हे. 20 आर. जमीन वाटून घेतली आहे.
2) ज्योती जयदीप भोसले यांनी सर्वे नं. 131/अ पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 01 हे. 99 आर. जमीन वाटून घेतली आहे.
3) विश्वजीत जयदीप भोसले यांनी सर्वे नं. 94 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 00 हे. 80 आर. जमीन वाटून घेतली आहे.
वरीलप्रमाणे हे वाटपपत्र एकत्र कुटुंबांतर्गत असून कुटुंबाच्या व्यवस्थापनाच्या सोयीसाठी केले आहे.त्याची नोंद महसूल दप्तरी घ्यावी,असा अर्ज व नोटरी संमती स्मरणटिपण सादर केलेवरून नोंद घेऊन सादर.