सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #4240 · पारगांव

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
101/ब
Talathi
किशोर संजीवन देशमुख
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार- लक्ष्मण सुनिल कोकणे यांनी अर्ज व अर्जासोबत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, देऊन विनंती केली आहे की, मौजे पारगांव येथील जमीन स. न.101/ब मध्ये त्यांच्या नावापुढे अ.पा. क. भगवान रामा कोकणे असा असणारा शेरा आहे. अर्जदार यांनी अ.पा. क. शेरा कमी करण्याबाबत अर्ज व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत दिली असून त्यावर अर्जदार यांची जन्मतारीख 01/11/1997 दिसून येत आहे, त्यावरून आज रोजी अर्जदार सज्ञान झाले असल्याचे दिसून येते. अ.पा. क. नोंद कमी करून नोंद घेण्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.