Ferfar #4251 · पारगांव
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार - दत्तात्रय नरहरराव मोटे यांनी अर्ज व अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र ,भाग दोन-नाव,वय,व धर्म बदलण्याच्या जाहिरातिचा विभाग ,गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर ३ – ९, २०२६/भाद्रपद १२ – १८, शके १९४८ ची प्रत देऊन विनंती केली की,अर्जदार यांचे नावे मौजे पारगाव ता.वाशी येथे जमीन स.नं.४१/अ , स.नं. ८१/क, स.नं. २५ मधील ७/१२ वर असलेले दत्तात्रय नरहरी मोटे असे नाव आहे ,तरी ते नाव दुरुस्त करुन दत्तात्रय नरहरराव मोटे असे करावे असा अर्ज व राजपत्र आलेवरुन नोंद घेण्यात आली, ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.