सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #835 · पिंपळवाडी

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार :- बाळासाहेब भुजंग ढेंगळे - यांनी अर्ज व अर्जासोबत र रु 100 चा नोटरीकृत स्टॅप ज्याचा क्र. 70 AB 371790 वर शपथपत्र तसेच आधार कार्ड व दोन्ही नावे एकाच व्यक्तीचे असल्या बाबतचे ग्रामपंचायत कार्यालय पिंपळवाडी यांचे प्रमाणपत्र देवुन अशी विनंती केली आहे की त्यांचे पिंपळवाडी येथील ग. न. 322 व 271 मध्ये क्षेत्र 1.2250 हे. आर एवढे क्षेत्र असून गट क्र 271 सात-बारा वरती त्यांचे नाव बाळु भुजंग ढेंगळे असे झाले असुन गट क्र 322 सात-बारा वरती त्यांचे नाव बाळासाहेब भुजंग ढेंगळे असे झाले आहे. त्यांचे आधार वरील मुळ नाव बाळासाहेब भुजंग ढेंगळे असे असुन गट क्र 271 चे 7/12 वरील नाव दुरूस्त करावे असा अर्ज व अर्जासोबतचे असलेल्या सर्व पुराव्यावरुन 7/12 वरील नावमध्ये बाळु भुजंग ढेंगळे ऐवजी बाळासाहेब भुजंग ढेंगळे अशी नावात दुरुस्ती केली ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर असे.