Ferfar #1447 · रूई
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- अर्जुन रामचंद्र नागलोत
- First seen
- 3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार:- तानाजी अनंत कोकाटे रा.रुई ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे.दि.मु.न.370/2026 निशाणी क्र.12 हुकुमनामा व तडजोडपत्र दि.12/09/2026 ची प्रत जोडुन विनंती केली आहे की, मौजे रुई येथील सर्व्हे न.60 मधील क्षेत्र 03 हे.97 आर व पो. ख.03 आर क्षेत्राची तडजोड वादी:- तानाजी अनंत कोकाटे व प्रतिवादी क्र.:-1 बिभीषण अनंत कोकाटे प्रतिवादी क्र.:-2 विलास अनंत कोकाटे प्रतिवादी क्र.:-3 सोमनाथ चंद्रकांत कोकाटे प्रतिवादी क्र.:-4 सुभाष अनंत कोकाटे यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. तिचा तपशिल खालीलप्रमाणे.
वादी .:- तानाजी अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.
सर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 80 आर
प्रतिवादी क्र.:- 1 बिभीषण अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.
सर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 80 आर
प्रतिवादी क्र.:- 2 विलास अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.
सर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 79 आर व पो. ख. 01 आर
प्रतिवादी क्र.:- 3 सोमनाथ चंद्रकांत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.
सर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 79 आर व पो. ख. 01 आर
प्रतिवादी क्र.:-4 सुभाष अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.
सर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 79 आर व पो. ख. 01 आर
वरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोडीनुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.