सातबारा Watch

← रूई

Ferfar #1448 · रूई

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
70/अ
Talathi
अर्जुन रामचंद्र नागलोत
First seen
3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार:- तुषार तानाजी कोकाटे रा.रुई ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे.दि.मु.न. 371/2026 निशाणी क्र.14 हुकुमनामा व तडजोडपत्र दि. 12/09/2026 ची प्रत जोडुन विनंती केली आहे की, मौजे रुई येथील सर्व्हे न. 70/अ मधील क्षेत्र 01 हे. 08 आर क्षेत्राची तडजोड वादी:- तुषार तानाजी कोकाटे व प्रतिवादी क्र.:-1 तानाजी अनंत कोकाटे प्रतिवादी क्र.:-2 शोभा तानाजी कोकाटे प्रतिवादी क्र.:-3 तृप्ती तानाजी कोकाटे प्रतिवादी क्र.:-4 विश्‍वरुपा तानाजी कोकाटे यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. तिचा तपशिल खालीलप्रमाणे. वादी .:- तुषार तानाजी कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे. सर्व्हे न. 70/अ मधील क्षेत्र 00 हे. 60 आर प्रतिवादी क्र.:- 1 तानाजी अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे. सर्व्हे न. 70/अ मधील क्षेत्र 00 हे. 48 आर सदर तडजोडी मध्ये प्रतिवादी क्र. 2,3 व 4 यांनी त्यांचा कायदेशीर हिस्सा वादी व प्रतिवादी क्र.1 यांच्‍या हक्कात सोडुन दिलेला आहे. वरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोडीनुसार व तसेच सोबत बॅंक बोजा नोंद कमी करणेबाबतचे पत्र दिलेवरून सदर नोंद घेण्‍यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.