Ferfar #2155 · पिपंळगांव (कमळेश्वरी)
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/फ
- Talathi
- अर्जुन रामचंद्र नागलोत
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव
लिहून घेणार : मिनाक्षी मोहन शिंगटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 118/फ तपशिल : दिनांक 09/04/2021 रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र चा मिनाक्षी मोहन शिंगटे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1799
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व अर्जदार यांचा अर्ज दिले वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.