Ferfar #2426 · घाटपिंप्री
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहून घेणार : रमेश विष्णु सातपुते
यांनी सर्व्हे क्रमांक : 10/अ तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा माणकेश्वर ता. भूम यांचा कर्ज बोजा रु. ७५०००/- रमेश विष्णु सातपुते यांचेकडे - 1299
सर्व्हे क्रमांक : 24/अ तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा माणकेश्वर ता. भूम यांचा कर्ज बोजा रु. ७५०००/- रमेश विष्णु सातपुते यांचेकडे - 1299
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र O/No.Mgb/4416/2026-27 Date:22.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.