Ferfar #3380 · सरमकुंडी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 140/ड
- Talathi
- कल्याण शामराव राठोड
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि.धाराशिव शाखा वाशी
गहाणखत लिहुन देणार : सुजित रामदास हाके रा. सरमकुंडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1624-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/ड क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजित रामदास हाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.