सातबारा Watch

← सरमकुंडी

Ferfar #3382 · सरमकुंडी

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
102/ड, 73/क, 75/अ, 92/ब, 93/अ
Talathi
कल्‍याण शामराव राठोड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार- बापू सखाराम हाके रा -: सरमकुंडी यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,क.स्तर .वाशी यांचे न्यायालयात रे.दी.दा.नं. 124/2024 निशाणी क्र.40 नुसार तडजोड दि 19/08/2026 अन्‍वये सदर दाव्यातील वादी- नं 1 - उमाबाई परमेश्वर बनगर प्रतिवादी 1. सखाराम दगडू हाके प्रतिवादी. 2 बापू सखाराम हाके प्रतिवादी. 3 काकासाहेब सखाराम हाके प्रतिवादी. 4 ताई गोवर्धन टकले प्रतिवादी. 5 संगीता मोतीराम मासाळ प्रतिवादी. 6 सुनीता शिवाजी मासाळ प्रतिवादी 1. सखाराम दगडू हाके(मयत) यांचे वारस वादी व प्रतिवादी असून यांच्‍यातील कोर्ट तडजोडीचा तपशील खालील प्रमाणे - प्रतिवादी. 2 बापू सखाराम हाके. स.नं.102/ड क्षेत्र 0 हे 84.50 आर पो.ख. 00 हे 01 आर प्रतिवादी. 3 काकासाहेब सखाराम हाके स.नं.102/ड क्षेत्र 0 हे 84.50 आर पो.ख. 00 हे 01 आर प्रतिवादी. 2 बापू सखाराम हाके. प्रतिवादी. 3 काकासाहेब सखाराम हाके यांच्यातील सामाईक क्षेत्र स.नं.75 /ड क्षेत्र 0 हे 19 .50 आर. वरील प्रमाणे कोर्ट तडजोड झाली असून वादी व प्रतीवादी नं 4 ते 6 यांनी आपला कायमचा हक्क प्रतीवादी नं 2 व 3 च्या हक्कात सोडून दिला आहे. वाशी न्यायालयात तडजोड करुन घेतली. तसा विनंती अर्ज व कोर्ट तडजोड आलेवरुन कोर्टतडजोड आधारे नोंद घेण्‍यात आली ती कायदेशीर निर्णयास्तव पुढील सेवेत सादर.