Ferfar #7167 · पारा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353/ब
- Talathi
- समीर नामदेव पुठ्ठेवाड
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव
लिहून देणार : अनिता श्रीराम जोगदंड रा. पारा यांनी दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 18 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 353/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव यांचेकडील पत्र क्रमांक AS30/CHARGE NOTING/MKCC/2026-27 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.