सातबारा Watch

← पारा

Ferfar #7170 · पारा

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
8/क/1
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा लिहून घेणार : मुक्ताजी राजाराम चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 8/क/1 तपशिल : मराठवाडा ग्रामीण बँक लि. शाखा पारा यांचा कर्ज बोजा र.रु. 18000/- मुक्ताजी राजाराम चौधरी यांचे क्षेत्रावर. - 4135 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र- 43/2026-27 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.