सातबारा Watch

← पारा

Ferfar #7172 · पारा

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
354/ब/1
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार:- वादी 2 :- सुमन नवनाथ हाडदे रा. पारा ता वाशी यांनी अर्ज व सोबत मे दिवाणी न्यायाधीश क. स्तर वाशी यांचे न्यायालयातील रे.दि.दा .न 26 /2026 नि.क्र- 18 ची हुकुमनाम्याची प्रत देऊन विनंती केली आहे कि त्यांचा वादी 1:- केदार नवनाथ हाडदे. प्रतीवादी 1 :- नवनाथ अंबादास हाडदे . प्रतीवादी 2 :- रुकमीन शिवाजी दावडकर. प्रतीवादी 3 :- आशाबाई सुनिल टकले. प्रतीवादी 4 :- मनीषा राहुल बागडे. प्रतीवादी 5 :-समीक्षा अशोक बागडे. प्रतीवादी 6 :- पोरणिमा ओंकार दिवटे. यांचे विरुदध दावा चालु होता सदर दाव्या मद्धे तडजोड होऊन त्यानी खालील प्रमाने जमीन वाटुन घेतली आहे. नुसार खालील प्रमाणे नोंद घेतली वादी 1 :- केदार नवनाथ हाडदे अ. पा. क सुमन नवनाथ हाडदे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे स.नं :- 354 /ब /1 क्षेत्र 01.2400 हे आर. वादी 2 :- सुमन नवनाथ हाडदे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे स.नं :- 354 /ब /1 क्षेत्र 01.20 00 हे आर. प्रतीवादी 1 :- नवनाथ अंबादास हाडदे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे स.नं :- 354 /ब /1 क्षेत्र 01.20 00 हे आर. प्रतीवादी क्र 2 ते 6 यांनी त्यांचा दावा मिळकतीतील असनारा हिस्सा हा वादी 1 व 2 व प्रतिवादी 1 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडलेला आहे हे वादी व प्रतिवादींना मान्य व कबुल आहे. वरील तडजोड ही वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. तड्जोडीनुसार नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर असे.