सातबारा Watch

← फक्राबाद

Ferfar #993 · फक्राबाद

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
59/इ/1
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्या धारशिव शाखा वाशी लिहून घेणार : विष्णु फुलचंद मुरकुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 59/इ/1 तपशिल : प्रमाणे विष्णु फुलचंद मुरकुटे यानी दिशा नगरी सहकारी पतसंस्था जिल्हा मर्या.धाराशीव शाखा वाशी यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 847 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा ज.क्र 05/2026 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.