सातबारा Watch

← पिंपळगाव - को.

Ferfar #1624 · पिंपळगाव - को.

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
447, 460, 461
Talathi
केदार के एम
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार उषाबाई मोहनराव शिंदे रा.पिंपळगाव को . ता. कळंब यांनी अर्ज व अर्जासोबत मी. दिवाणी न्यायाधीश साहेब क-स्तर वाशी यांचे कोर्टातील रे. दि.दा..नं. 88 /2023 हुकुमनामा व तडजोडपत्र दि. 18 /03 /2023 . EXH-15 ची प्रत जोडून विनंती केली आहे कि. वादी : उषाबाई मोहनराव शिंदे व प्रतिवादी : मोहन ज्ञानोबा शिंदे यांनी मौ. पिंपळगाव को येथील जमीन ग.नं . 447, 460,461 मधील क्षेत्राची तडजोड केली आहे. तिचा तपशील खालील प्रमाणे आहे. वादी: उषाबाई मोहनराव शिंदे यांना वाटून आलेल्या क्षेत्राचा तपशील खालील प्रमाणे आहे. ग . नं 447 मधील 0.67.50 हे . आर पो . ख . 0.01 आर ग . नं 460 मधील 0.34.50 हे . आर पो . ख . 0.01 आर ग . नं 461 मधील 0.1600 हे . आर आलेल्या अर्जावरून व तडजोडीनुसार 7/12 वर नोंद घेण्यात येते .