Ferfar #1625 · पिंपळगाव - को.
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार :अमरजीत दिनकर कोठावळे रा.पिंपळगाव को . ता. कळंब जि. धाराशिव यांनी दिलेल्या अर्जानुसार , अर्जदार यांना मौ पिंपळगाव को येथे जमीन गट140,207,345,357 मध्ये एकूण 0.4967 हे आर , ( फे .क्र 1050 नुसार ) क्षेत्र आहे. सदर क्षेत्र अमरजीत दिनकर कोठावळे अ. पा. क अंजली दिनकर कोठावळे या नावाने आहे. अर्जदार यांनी आज रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत . त्यांनी त्यांच्या नावापुढील अ.पा .क अंजली दिनकर कोठावळे ही नोद कमी करण्यासाठी अर्ज केला आहे. सोबत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेबाबत पुरावा म्हणून आधार कार्ड ची छायांकित प्रत , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे . आलेल्या अर्जावरून अ.पा .क . नोंद कमी करण्यात येते .