सातबारा Watch

← घोडकी

Ferfar #1608 · घोडकी

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 345
Talathi
निलेश व्‍यंकटराव काळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार लालासाहेब नामदेव देशमुख यांनी विनंती अर्ज मृत्युपत्र देऊन विनंती केली आहे की, सदर मृत्युपत्र लिहून देणारी व्यक्ती: रुक्मिणी अंबऋषी काळे वय 88 वर्षे, धंदा- घरकाम, रा. घोडकी, ता. वाशी, जि. धाराशिव. पतीचे नाव व निधन: पती अंबऋषी रामभाऊ काळे, जे दिनांक 25/03/2002 रोजी मौजे घोडकी येथे मयत झाले आहेत. त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. त्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे मौजे घोडकी, ता. वाशी, जि. धाराशिव येथील खालील जमिनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या व कबजेवहिवाटीच्या आहेत: गट नंबर 115 मध्ये क्षेत्र 01 हे 19 आर गट नंबर 345 मध्ये क्षेत्र 00 हे 55 आर (पो.ख. 02आर) वारसदार / लाभधारक: मृत व्यक्तीला कोणतेही मूलबाळ नसल्यामुळे त्यांची देखभाल व सांभाळ त्यांच्या मावस भावाचा मुलगा - लालासाहेब नामदेव देशमुख हे करत आहेत. मुख्य अटी व शर्ती: हयातीत व्यवस्थित देखभाल करणे आणि मृत्यूनंतर हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे योग्य ते उत्तरकार्य व विधी करणे तसेच आवश्यक त्या सर्व गोष्टींची काळजी लालासाहेब नामदेव देशमुख यांनी घ्यावी. मृत्यूनंतर वरील नमूद केलेली सर्व जमीन व मालमत्ता लालासाहेब नामदेव देशमुख यांना स्वेच्छेने दिली जात असून, त्यांच्या मृत्यूनंतर तेच या जमिनीचे मालक व कब्जाने वाहिवाटदार राहतील. मृत्युपत्राची तारीख: 20/06/2019 सदर मृत्युपत्राच्या आधारे नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.