सातबारा Watch

← पिंपळगाव - लि.

Ferfar #2652 · पिंपळगाव - लि.

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
माळी आर एम
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा लिहून घेणार : रविंद्र अर्जुन लोकरे व उज्वला अर्जुन लोकरे लिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 299 वर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा पीककर्ज फेरफार क्रमांक 861 नुसार घेतला होता. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा यांचेकडील पत्र दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.