सातबारा Watch

← पिंपळगाव - लि.

Ferfar #2654 · पिंपळगाव - लि.

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
584, 599
Talathi
माळी आर एम
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार :- उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा वाशी लिहुन घेणार : भागवत विठ्ठल जगताप लिहुन घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 599 व 584 वर फेरफार क्रमांक 1743 नुसार उस्मानाबाद जनता सह.बँक लि.उस्मानाबाद शाखा वाशी यांचा कर्ज बोजा रक्कम रु.४००००० /- चार लाख घेतला होता. सदर बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा वाशी यांचेकडील पत्र ON 461 दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.