सातबारा Watch

← पिंपळगाव - लि.

Ferfar #2663 · पिंपळगाव - लि.

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
माळी आर एम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : जि.म.सह बँक शाखा पारा लिहून घेणार : मच्छिंद्र येडबा सुकाळे लिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 171 वर उ.जि.म.सह बँक शा पारा चा पीककर्ज बोजा घेतला होता. त्याची फेरफार क्रमांक 889 नुसार नोंद घेतली होती. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जि.म.सह बँक शाखा पारा यांचेकडील पत्र 25/50 दिनांक 25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.