Ferfar #367 · महालदारपुरी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/क
- Talathi
- कांबळे एन पी
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा कळंब तर्फे उत्रेश्वर बाळासाहेब मोरे
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण कल्याण कवडे रा. महालदारपुरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1648-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/क क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण कल्याण कवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.