सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17920 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
राठोड ए जी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार –संकेत संतोष कवडे रा.वाशी ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं.412 /2025 दि 08/10/2025 ची झेरॉक्स देऊन विनंती केली आहे की, वाशी येथील सर्वे नंबर 75 क्षेत्र 1 हे 39 आर ही जमीन असून सदर जमिनीचे बाबत वादी -संकेत संतोष कवडे ,प्रतीवादी 1) वर्षा संतोष कवडे ,प्रतीवादी 2) प्रिती संतोष कवडे , प्रतीवादी 3) संध्याद संतोष कवडे मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे वादी -संकेत संतोष कवडे यांना सर्वे नंबर 75क्षेत्र 0 हे 40 आर ही जमीन वाटप करून दिली आहे . प्रतीवादी 1) वर्षा संतोष कवडे यांना सर्वे नंबर 75क्षेत्र 0 हे 40 आर ही जमीन वाटप करून दिली आहे. प्रतीवादी 2) प्रिती संतोष कवडे , प्रतीवादी 3) संध्या2 संतोष कवडे यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादी यांचे हककात सोडला आहे वरीलप्रमाणे अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत दिले वरून नोंद घेण्या्त आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.