सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17922 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
36/अ
Talathi
राठोड ए जी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा.तहसिलदार वाशी ता.वाशी यांचे आदेश क्रमांक क्र.2025/जमा-1/कुळ/ कावी -754 आदेश दिनांक 05/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते की, वाशी येथील जमीन सर्वे नं. 36/अ च्या 7/12 पत्रकाच्या इतर अधिकारामध्ये असलेली स कु बाबु पांडुरंग ढवळे ( 1 ))ही नोंद कमी करण्याबाबत मा. तहसिलदार वाशी यांचे हैद्राबाद कुळ वहीवाट आणि शेतजमीन वहीवाट अधिनियम ,1950 चे कलम 8 व कलम 32 अन्वये वरील आदेश प्राप्त झालेवरून फेरफार नोंद घेण्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवहीस्तव सादर