सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17926 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
192/ब, 202/क, 205/ब, 207/ब, 212/अ
Talathi
राठोड ए जी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार बाळकृष्ण पंडित देशमुख रा वाशी ता वाशी यांनी अर्ज व सोबत मे.दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दी.दा.नं 379/2026 दि 12/09/2026 देऊन विनंती केली आहे की मौजे वाशी ता.वाशी जि धाराशिव येथील जमीन सर्वे नंबर 192/ब क्षेत्र 1 हे07आर ,स. न.202/क क्षेत्र 1हे 3.50 आर ,स.न.205/ब क्षेत्र 0 हे 55 आर , स.न. 207/ब क्षेत्र 0 हे 73 आर व स.न. 212/अ क्षेत्र 0 हे 04 आर मधील क्षेत्राबाबत मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर वाशी यांचे न्यायालयात तडजोड झाली असून त्यानुसार सदर प्रकरणातील वादी प्रतिवादी मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे. वादी सुनील पंडित उंदरे यांच्या नावे आलेली जमीन स.न.202/क क्षेत्र 1 हे 3.50 आर प्र.वादी क्र.1 पंडित नरहरी उंदरे यांच्या नावे आलेली जमीन स. न.205/ब क्षेत्र 0 हे 55 आर ,स.न. 207/ब क्षेत्र 0 हे 23 आर प्र.वादी क्र. 3 बाळकृष्ण पंडित देशमुख यांच्या नावे आलेली जमीन सर्वे नंबर 192/ब क्षेत्र 1हे 07आर स.न. 207/ब क्षेत्र 0 हे 50 आर व स. न. 212/अ क्षेत्र 0 हे 04 आरप्र.वादी क्र 2 यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादीचे हककात सोडून दिला आहे वरील तडजोड नुसार अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत दिले वरून नोंद घेण्या्त आली. सदर नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.