सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17934 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1/ब
Talathi
राठोड ए जी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार -श्री. संकेत विक्रमराव चेडे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 55/1/ब वरील खातेदार कै. विक्रम खंडेराव चेडे हे दिनांक 06/07/2021 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) सुरेखा विक्रमराव चेडे , नाते : विधवा(पत्नी) , वय :70 , वारसदाराची स्थिती :हयात 2) प्रेरना संभाजी पाटील , नाते : मुलगी , वय :50 , वारसदाराची स्थिती :हयात 3) संकेत विक्रमराव चेडे , नाते : मुलगा , वय :42 , वारसदाराची स्थिती :हयात 4) स्‍नेहांक विक्रम चेडे , नाते : मुलगा , वय :40 , वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 614 प्रमाणे नावे दाखल केली असे.